About Us

मानस सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही एक सामाजिक संस्था असून संपादक पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पीरजादे यांनी त्याच्या कार्याची सुरुवात 1996 सालापासून केली व 2017 मध्ये पुणे चॅरिटेबल ट्रस्ट येथे अधिकृत नोंदणी केली आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो तसेच मानव म्हणून या निसर्गाचे या पर्यावरणाचे देणे लागतो याची जाण व बांधिलकी जपत वंचित दुर्बल घटकांना मदत करणे, नदी स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर,वाहतूक समस्या निवारण, महिला सबलीकरण तसेच सर्व धर्म जाती धर्म जोडण्याचे कार्य इत्यादी कार्य मानस सेवा ट्रस्ट तर्फे करण्यात आलेली आहेत व चालू आहेत

Our Values

At [NGO], our core values of compassion, integrity, and inclusivity guide everything we do. We believe in the power of collaboration and collective action to address pressing global challenges and create lasting impact.

Our Impact

Through strategic partnerships, grassroots initiatives, and the dedication of our team, we have achieved significant milestones in [mention specific areas of impact]. Our work has touched the lives of [number] individuals and continues to inspire positive change worldwide.

Join Us

Join us in our mission to create a brighter, more equitable world for all. Together, we can make a difference.