Posted on City Pune, Maharashtra
Coding seekho Free
Manavseva Trust Orgaising 6 month Course to School students from 6th to 9th std. In Association with Coding Seekho institute.
We teach Students C, C++, Python, Java
Absolute Free of cost
This is Complete for School Students. After Course Certificate for Students,
मानवसेवा ट्रस्ट, कोडिंग सीखो इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने इयत्ता ६ वी ते ९ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ६ महिन्यांचा कोर्स आयोजित करत आहे.
आम्ही विद्यार्थ्यांना C, C++, Python, Java शिकवतो.
कालावधी - जून २०२६ - मार्च २०२७
पूर्णपणे मोफत
हा कोर्स केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. कोर्सनंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल.
